श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोट स्वामी श्रीपाद वल्लभांचे तसेच श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे श्री स्वामी हे हे पूर्णावतार मानले जातात. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम् जवळील जवळील वनातून वनातून आहे हे हे महाराष्ट्र या सारख्या याचाच अर्थ कर्दळी वनामध्ये स्वामी प्रगट झाले त्या नंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश आंध्रप्रदेश महाराष्ट्र या अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केले केले. महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी त्यांनी साधारण २२ वर्षे वास्तव्य केल्याने हे हे तीर्थक्षेत्र बनले. येथे स्वामींनी अनेक दीन दुबळ्या भक्तांचा उध्दार केला. त्यामुळे त्यांना बरेच लोक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखतात. त्यांचा कार्यकाळ हा १ ९ व्या शतकातील असून असे मानले जाते की इ.स. १४५ ९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी श्री नृसिंह यांनी गाणगापुरात श्री दत्तात्रेयांच्या पादुकांची स्थापना केली व त्या नंतर तेथून श्रीशैल्य या ठिकाणी यात्रेसाठी व तेथेच गुप्त झाले झाले. ते ह्या कर्दळी वनात तेथे त्यांनी सुमारे ३०० वर्ष कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच लाकडे तोडण्याच्या उद्देशाने गेला असता लाकूड तोडीत असताना हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली पडली. त्या योगे उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराज पुन्हा कल्याणार्थ प्रगट होणे हे कदाचित विधिलिखित त्यामुळे कुऱ्हाड वारुळावर पडताच रक्ताची धार उडाली व दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू मूर्ती झाली ते म्हणजे स्वामी स्वामी महाराज महाराज.
याच स्वामींच्या अनेक लीला या श्री स्वामी चरित्रामृत या ग्रंथात आहेत. आम्ही आपणास अँप्लिकेशनच्या माध्यमातून पुढील माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
1. श्री स्वामी चरित्र सारामृत (२१ अध्याय)
२.श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
3. श्री स्वामी समर्थ स्तवन
4. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र
5. श्री स्वामी समर्थाष्टक
6. महाराजांची आरती
7. श्री स्वामी समर्थ मानस पूजा
8. श्री स्वामी समर्थ मालामंत्र स्तोत्र
9. स्वामी समर्थ जप (Kaynak: Youtube)
Swami Samarth, Hintli bir keşiş, mistik ve Hindu tanrısı Dattatreya'nın dördüncü (fiziksel formda üçüncü) enkarnasyonu olarak kabul edilir. Ayrıca Dattatreya tarikatının daha önceki bir manevi ustası Narasimha Saraswati'nin reenkarnasyonu olduğuna inanılıyor.
Swami Samarth'ın kendisine göre, aslında bugün Andhra Pradesh'te bir Hindu kutsal kasabası olan Srisailam yakınlarındaki Kardali ormanlarında ortaya çıkmıştı.
Uygulama içerir
1. Shri Swami Charitra Saramrut (Bölüm 21)
2. Shri Swami Samarth Tarak Mantra
3. Shri Swami Samartha Stavanı
4. Shri Akalkot Swami Stotra (Mezmurlar)
5. Shri Swami Samarthashtak
6. Maharaj Aarti
7. Shri Swami Samarth Manas Puja
8. Shri Swami Samartha Malamantra Stotra (Mezmurlar)
9. Shri Swami Samarth Chanting (Kaynak: Youtube)