Shri Swami Charitra Saramrut written by V. B. Thorat

Versi Terbaru

Versi
Memperbarui
3 Jan 2025
Developer
Kategori
Instal
50.000+

App APKs

Shri Swami Charitra Saramrut APP

श्री मी्शामी समर्श म्हणजेश अक्कलकोट स्वामी महाराज श्रीपाद वल्चीप श्ी श ी ी स स नंत स च श त त त दत ी स पू पू पू म श ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् ् "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे उद्गार स्वतः स्वामींनी केलेला आहे याचाच अर्थ स्वामी कर्दळी वनामध्ये स्वामी प्रगट झाले व त्या नंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच महाराष्ट्र या सारख्या अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केले. महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी त्यांनी साधारण २२ वर्षे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षे ते ते ते ते ते. येथे स्वामींनी अनेक दीन दुबळ्या भक्तांचा उध्दार केला. त्यामुळे त्यांना बरेच लोक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखतात. त्यांचा कार्यकाळ हा १ ९ व्या शतकातील असून असे मानले जाते की इ.स. 145 9 मध्ये, माघ वद्य 1, शके 1380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांची स्थापना केली व त्या नंतर ते तेथून श्रीशैल्य या ठिकाणी यात्रेसाठी गेले व तेथेच गुप्त झाले. ते ह्या कर्दळी वनात तेथे त्यांनी सुमारे ३०० वर्ष कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडण्याच्या उद्देशाने गेला असता ूडाकूड तोडीत असताना त ह ह ह ह ह पडली पडली. त्या योगे उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराज पुन्हा भक्त कल्याणार्थ प्रगट होणे हे कदाचित विधिलिखित होते त्यामुळे कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली ते म्हणजे स्वामी महाराज.
याच स्वामींच्या अनेक लीला या श्री स्वामी चरित्रामृत या ग्रंथात आहेत. आम्ही आपणास अँप्लिकेशनच्या माध्यमातून पुढील माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
१. श्री स्वामी चरित्र सारामृत (२१ अध्याय)
२.श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
 ३. श्री स्वामी समर्थ स्तवन
 ४. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र
 ५. श्री स्वामी समर्थाष्टक
 ६. महाराजांची आरती
 ७. श्री स्वामी समर्थ मानस पूजा
 ८. श्री स्वामी समर्थ मालामंत्र स्तोत्र
 ९. स्वामी समर्थ जप (Sumber: Youtube)

Swami Samarth secara luas dianggap sebagai inkarnasi Dattatreya ke empat (ketiga dalam bentuk fisik), seorang bhikkhu India, mistikus dan dewa Hindu. Ia juga diyakini sebagai reinkarnasi dari Narasimha Saraswati, guru spiritual sebelumnya dari sekte Dattatreya.
Menurut Swami Samarth sendiri, ia awalnya muncul di hutan Kardali dekat Srisailam, sebuah kota suci Hindu di Andhra Pradesh saat ini.
Aplikasi berisi
 1. Shri Swami Charitra Saramrut (Bab 21)
 2. Shri Swami Samarth Tarak Mantra
3. Shri Swami Samartha Stavan
4. Shri Akalkot Swami Stotra (Mazmur)
5. Shri Swami Samarthashtak
6. Aarti dari Maharaj
7. Shri Swami Samarth Manas Puja
8. Shri Swami Samartha Malamantra Stotra (Mazmur)
 9. Shri Swami Samarth Chanting (Sumber: Youtube)
Baca selengkapnya

Iklan