Kitap Pandharinath Rane bu uygulamada çözüldü.

En Son Sürüm

Sürüm
Güncelleme
10 Ara 2020
Geliştirici
Kategori
Yükleme sayısı
10.000+

App APKs

Sampurna Ganit - Pandharinath Rane (MPSC Maths) APP

नमस्कार आपल्या सर्वांचे मनकपूर्वक स्वागत आहे.

विद्यार्थी मित्रांनो जर आपण MPSC ची तयारी करत असाल किंवा नसाल तरीपण गणित हा विषय तुम्ही संपूर्ण गणित क्लूप्त्या आणि सूत्रे - पंढरीनाथ राणे या पुस्तकातून केला तर तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरेल. त्यामुळे तुम्ही या पुस्तकातून एकदा तरी अभ्यास करावा अशी आमची इच्छा आहे.

त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी या पुस्तकातील कठीण प्रकरणे अत्यंत सोपी क्लुप्त्या सूत्रे वापरून या अँप्लिकेशन मध्ये सोडवून दिलेली आहेत. जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना सहजरित्या लक्षात राहणार.

जर तुम्ही नियमित या अँप्लिकेशन चा वापर करून अभ्यास केला तर गणित विषय हा तुमचा नक्कीच पक्का होईल याची खात्री देतो.

धन्यवाद.
Devamı

Reklam