Param Vir Chakra App will provide you the all awards list for awards in India

Laatste Versie

Versie
Update
1 jan. 2025
Ontwikkelaar
Categorie
Google Play ID
Installaties
10+

App APKs

Param Vir Chakra (परमवीर चक्र) APP

सर्वसाधारण माहिती
परमवीर चक्र हा स्वतंत्र भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार आहे. युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी व शौर्य बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आजतागायत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. २१ पैकी २० पुरस्कार भूदलातील सैन्यास तर १ वायुसेनेच्या सैन्यास प्राप्त आहेत.
Meer informatie

Advertentie