Ontdek trekinformatie en foto's op basis van categorieën, terrein en locatie.

Laatste Versie

Versie
Update
18 mrt. 2025
Ontwikkelaar
Categorie
Installaties
10.000+

App APKs

Durg: Offline navigation APP

पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक जण विचार करत असतो तो म्हणजे ट्रेकिंग, आणि ट्रेकिंग!!

पण ट्रेकिंगला जाताना सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो असा कि रस्तेच सापडत नाहीत, गडाची/ट्रेकची अचूक माहिती भेटत नाही, तसेच आपण ग्रुपसोबत नसेल तर वाटाड्या सोबत घेऊन जाणे सुद्धा परवड नाही.
अश्या परिस्तिथीमध्ये सर्वाना सुरक्षित ट्रेकिंग करता यावा तसेच मोबाइलला नेटवर्क जरी नसेल तरी रस्ता शोधता याव, या उद्धेशातून "Durg: Offline Navigatie" या ऍपचा जन्म झाला. अँपला प्ले स्टोअर वरती रिलीझ करून फक्त २ महिनेच झालेत आणि सुरवातीला २० किल्यापासून सुरुवात झालेल्या या अँप मध्ये आज ६४ ट्रेकची माहिती आहे, तुम्ही त्या ट्रेक चा ऑफलाईन मॅप डाउनलोड करू शकता.

स्टोअर वरती हे अँप उपलब्ध आहे!
Meer informatie

Advertentie