Raigad 시간은 Raigad 지역의 유명한 신문입니다. Marathi의 뉴스
advertisement
이름 | Raigad Times |
---|---|
버전 | 4.4.0 |
업데이트 | 2021년 03월 07일 |
크기 | 18 MB |
카테고리 | 뉴스/잡지 |
설치 수 | 10K+ |
개발자 | Bharati Web Pvt Ltd |
Android OS | Android 4.4+ |
Google Play ID | com.briidea.raigadtimes |
Raigad Times · 설명
Raigad Times available as an app. The app brings to you latest news in Marathi (मराठी ), breaking news alerts, national news, international news, local news, sports news, Bollywood News, news from politics, crime, and religion. Raigad Times is most-watched and most trusted news source. Download the Raigad times app on your Smartphone and read all the latest news and see the latest pictures.
‘रायगड टाइम्स’ हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख वृत्तपत्र आहे. जिल्ह्यातील अन्यायग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी लढण्यासाठी, शोषित-पीडित, दिनदुबळ्या समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी ‘रायगड टाइम्स’ची निर्मिती करण्यात आली. कुठलाही राजकीय पक्ष, पुढारी, उद्योगपती यांचे भांडवल ‘रायगड टाइम्स’मध्ये नाही. अतिशय निष्पक्षपाती, निर्भिडपणे ‘रायगड टाइम्स’ उभा आहे आणि राहील.
रोजचे वृत्तपत्र देण्यासोबतच, वेबसाईट, अॅप, ई-पेपर, युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सअॅप या समाज माध्यमातही ‘रायगड टाइम्स’ सक्रिय आणि अग्रेसर आहे. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांत ‘रायगड टाइम्स’ने रायगडकरांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘रायगड टाइम्स’ हे रायगड जिल्ह्याचे हक्काचे वृत्तपत्रच नव्हे तर मुखपत्र आहे!
धन्यवाद! - संपादक