AH शासन नियोजित आणि निर्देशा नुसार फक्त दिलेल्या कालावधीतच अर्ज स्वीकारता येणार

नवीनतम संस्करण

संस्करण
अद्यतन
25 जून 2025
Google Play ID
इंस्टॉल की संख्या
100,000+

App APKs

AH - MAHABMS APP

शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांच्या वैयक्तिक / सामाजिक विकासासाठी पशुसंवर्धन कार्यालयामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. दर वर्षी अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात. या योजनांची संपूर्ण माहिती व तपशील या मोबाइल अॅप्लिकेशन च्या आधारे मिळेल आणि शासनाच्या विविध योजनाची माहिती वेळोवेळी पुरविली जाईल.

https://ah.mahabms.com
और पढ़ें

विज्ञापन

विज्ञापन