पद्गुगुू द्ीीू र्षीवमींचीमींचीमींची क्ववमींचीमींचीमींची द्गुवमींचीमींचीूपी दद्गुञमींचीुवूपीूपी.

Dernière version

Mise à jour
4 mai 2023
Développeur
Catégories
Google Play ID
Installations
5 000+

App APKs

Shree Gurudev Datta APP

.. श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ..

"देह तो क्षणभंगूर |
  ना राहिले कवण स्थिर |
  जोवरी दृढ असे शरीर |
  पुण्य मार्गी रहाटावे || »- श्रीगुरूचरित्र.

परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अलौकिक कार्य आणि त्यांचे "प्रपंचाकडून परमार्थाकडे" नेणारे दिव्य मार्गदर्शन जनसामान्यांपर्यंत पोहोचावे ह्या उद्देशाने हे अॅप्लिकेशन सुरु करीत आहोत.

.. श्री गुरुदेव दत्त ..
Lire la suite

Publicité