लिंबुवर्गीय फळझाडांची लागवड APP
Cette application donne des détails complets sur la culture d'agrumes, de traitement et de ses technologies .c'est application utile pour les agriculteurs de Marathwada, Maharashtra.
Contenu de l'application:
• जमिन व हवामान
• रोपवाटिका व्यवस्थापन
• योग्य जातीची व कलमांची निवड
• लागवडीच्या वेळी व नंतर बागेची काळजी
• वळण देणे व छाटणी
• तण नियंत्रण आणि अंतरपीके
• सिंचन व पाणी व्यवस्थापन
• बहार व्यवस्थापन
• कागदी लिंबावरील हस्त बहाराचे नियोजन
• खत व्यवस्थापन
• कीड व्यवस्थापन
• रोग व्यवस्थापन
• फळगळ समस्या आणि व्यवस्थापन
• ऱ्हासाचे स्वरुप आणि व्याप्ती
• तोडणी, हाताळणी व साठवणुक
• काढणी पश्चात तंत्रज्ञान