किराणा यादी - या अप्प द्वारे आपण किराणा सामान यादी तयार करू शकता

Latest Version

Version
Update
Dec 26, 2024
Developer
Category
Google Play ID
Installs
1,000+

App APKs

किराणा यादी - Kirana List APP

किराणा यादी - Kirana List App वापरुन आपण सहज किराण्याची लिस्ट त्वरित बनवू शकता

App Features -

> किराणा समान ची दिलेल्या यादीमधून वस्तु जोडू शकता
> नवीन वस्तु आपण बोलून जोडू शकता
> तुम्ही तयार केलेल्या यादी मधील वस्तु डिलीट करू शकता
> पूर्ण यादी क्लियर करू शकता
> सामान यादी शेअर करू शकता
> यादी क्लियर करत नाही तोपर्यंत Save राहील

आपणास किराणा लिस्ट अप्प आवडल्यास नक्की शेअर करावे

धन्यवाद !
Read more

Advertisement