नौकरी, शैक्षणिक माहिती व इतर बातम्या तुम्हांला या अँपवर मिळतील.

Ostatnia Wersja

Wersja
Aktualizuj
31 maj 2025
Deweloper
Google Play ID
Instalacje
5+

App APKs

DSN MARATHI APP

शैक्षणिक, नोकरी व राजकीय घडामोडी तुम्हाला या अँपवर मिळणार. DSN MARATHI अँप मध्ये मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे व देशातील महत्त्वाच्या बातम्या, जगातील महत्त्वाच्या बातम्या, पोलखोल, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय, क्रीडा, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, महापालिका आणि विधानसभा पूर्ण उपडेट पाहा मोबाईलवर. महाराष्ट्रातची राजधानी मुंबई ते उपराजधनी नागपूर पर्येंत च्या सगळ्याच बातम्या तुम्हाला इथे वाचायला व पाहायला मिळणार. मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या विभागातील लहान मोठी बातमी वाचता येईल. शैक्षणिक माहिती मध्ये अनेक गोष्टी आल्या त्यात बहुपर्यायी, थोडक्यात आणि सविस्तर अश्या प्रकारे अँप मध्ये उपलब्ध आहे. नौकरी साठी सगळ्याच क्षेत्रातील नौकरीची उपडेट त्यात किती जागा, शैक्षिणिक पात्रता बद्दल पूर्ण माहिती देणारे अँप. ताज्या घडामोडी सर्वात आधी मराठी मधून सगळ्या महाराष्ट्राला बातम्या वाचण्यासाठी DSN MARATHI अँप डाउनलोड करा.

मराठी प्रेक्षकांसाठी तुमच्या कौशल्यांना आणि आकांक्षांना साजेशी नोकरी शोधता येणार. ज्यामुळे तुमचे करिअर पुढे नेण्यास मदत होईल.
तुम्ही निवडलेल्या शैक्षणिक संसाधनांसह तुमचे शिक्षण वाढवू शकता.
विविध विषयांबद्दलची तुमची समज समृद्ध करणारे लेख आणि व्हिडिओंद्वारे ज्ञानाला चालना
मिळवा.
तुमच्या आवडींशी जुळणारे आणि अर्थपूर्ण संभाषणांना चालना देणारे विचार करायला लावणारे ब्लॉग Nie.
Więcej informacji

Reklama