Marathi Mhani has a wide collection of common phrases and proverbs in Marathi

नवीनतम संस्करण

संस्करण
अद्यतन
18 सित॰ 2024
डेवलपर
श्रेणी
इंस्टॉल की संख्या
100,000+

App APKs

Marathi Mhani (मराठी म्हणी) APP

म्हणी म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. म्हणीमध्ये जीवनातील विशीष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेले असतो. म्हणीच्या विचारात मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाइट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यात पडलेले असते.

समाजातील सर्व थरातील लोकांना म्हणी आवडतात. कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपुर्ण शब्द समुहांना म्हण असे म्हणतात.यात उपमा, रुपक ,पर्यायोक्ती,विरोधाभास,यमक, अनुप्रास अशा विवीध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो. गणिती अंक, संख्या व कल्पना यांचा चपखल उपयोग यामुळे म्हणी तसेच वाक्प्रचारयुक्त भाषा-साहित्य व बोलीभाषा लोकप्रिय राहिलेल्या आहेत.जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये म्हणी भरपूर प्रमाणात आढळतात.

मराठी म्हणी अॅप म्हणजे अशाच काही उत्कुष्ट आणि निवडक मराठी म्हणींचा खजिना आहे.

ह्या अॅप मध्ये असलेली काही ठळक वैशिष्ट्ये:

१. अर्थासह असलेली मराठी म्हणींची सूची.
२. एखादी 'म्हण' किंवा 'म्हणी' शोधण्याची सुविधा.
३. आवडत्या 'म्हणी' चिन्हांकित करणे.
४. एखादी 'म्हण' इतरांबरोबर शेअर करणे.
५. मोबाईलच्या होमस्क्रीन वर 'विजेटच्या' सहाय्याने आजची म्हण दाखवणे.

मराठी म्हणी प्रमाणेच आमचे मालवणी म्हणी हे अॅप सुद्धा वापरून पहा. मालवणी म्हणी डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=net.thenatureweb.malvanimhani

तुमच्या प्रतिक्रीया तुम्ही आम्हाला ह्या ईमेल वर कळवू शकता - contact@androizen.com
और पढ़ें

विज्ञापन

विज्ञापन